‘या’ IAS अधिकाऱ्याची सुंदर बेगम, फोटो पोस्ट करताच लाईक्सचा वर्षाव

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

सध्या सोशल मीडियावर एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची क्रेझ पाहायला मिळत आहे.

हे वाचलं का?

IAS अतहर आमिर खान यांची पत्नी ही सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

ADVERTISEMENT

डॉक्टर मेहरीन काझी ही काश्मीरच्या रहिवासी आहे.

ADVERTISEMENT

डॉक्टर मेहरीन काझीची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे, तिचे इंस्टाग्रामवर 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

डॉ. मेहरीन काझीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केल्यानंतर तिच्या फोटोला प्रचंड लाइक आणि कमेंट मिळतात.

डॉ. मेहरीन काझी ही IAS अतहर आमिर खानची दुसरी पत्नी आहे. IAS टीना दाबीसोबत घटस्फोट झाल्यानंतर अतहरने दुसरं लग्न केलं.

डॉ. मेहरीन काझी सध्या दिल्लीतील राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत आहेत.

डॉक्टर मेहरीन काझी ही वैद्यकीय क्षेत्रासोबतच फॅशन इंडस्ट्रीतही खूप सक्रिय आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT