Video: दिल्लीच्या मेट्रोत शिरली बिकनी गर्ल, अन् प्रवाशांची उडाली तारांबळ
Delhi Metro Bikini girl video Viral :एक तरूणी बिकनीत (metro bikini girl) ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसली आहे.तिला पाहून इतर प्रवाशांना धक्का बसला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
ADVERTISEMENT

Delhi Metro Bikini girl video Viral : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक तरूणी बिकनीत (metro bikini girl) ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसली आहे.तिला पाहून इतर प्रवाशांना धक्का बसला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. (delhi metro bikini girl viral video fans are crazy reacting on video)
आजकाल मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होण्याचा ट्रेंडच सुरु झाला आहे. अनेकदा मेट्रोत गाणे गाण्याचा, डान्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात काही धक्कादायक व्हिडिओही समोर येत असतात. असाच व्हिडिओ आता समोर आला आहे.या व्हिडिओत एक तरूणी बिकनी घालून (bikini girl viral video) मेट्रोतून प्रवास करताना दिसली आहे. तिच्या या प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हे ही वाचा : पती झोपलेला.. बायको घरात परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत; झोपेतून उठताच…
व्हिडिओत काय?
व्हायरल व्हिडिओत (Viral video) तरूणी मेट्रोच्या सीटवर बसली आहे. तिने तिच्या मांडीवर बॅग घेतली आहे. या दरम्यान तिने कोणता ड्रेसअप केला आहे, हे दिसत नाही. मात्र ज्यावेळेस ही तरूणी सीटवरून उठते, त्यावेळेस ती बिकनी (bikini girl viral video)परीधान करून आल्याचे दिसते. तरूणीचा बिकनी अवतारातील मेट्रोतला प्रवास पाहून सर्वच प्रवाशी आश्चर्यचकीत होतात. तसेच अनेक प्रवाशांनाच तिच्याकडे बघण्यास लाज वाटत आहे.
दरम्यान हा व्हिडिओ तरूणीच्या समोर बसलेल्या एकाने कॅमेरात कैद केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ इँटरनेटवर टाकण्यात आला होता. आता हा व्हिडिओ सोशल मीड़िआवर व्हायरल झाला आहे. बरखा त्रेहान नावाच्या एका महिलेने हा व्हिड़िओ ट्वीट करून शेअर केला आहे. हे महिला सक्षमीकरणाचे उदाहरण असेल तर तरूण पिढीच्या मुली अशा सशक्तीकरणाचा बळी ठरू शकतात,असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.