कसबा पोटनिवडणूक: भाजपचे उमेदवार निकालापूर्वी दगडूशेठ हलवाईच्या चरणी लीन
आज पुणेकरांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळपासून उमेदवारांची धावपळ सुरू आहे. कोणाच्या बाजूने हा निकाल लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विरूद्ध काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहेत. मतमोजणीच्या आधी भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आज पुणेकरांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे.
हे वाचलं का?
सकाळपासून उमेदवारांची धावपळ सुरू आहे. कोणाच्या बाजूने हा निकाल लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
ADVERTISEMENT
कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विरूद्ध काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहेत.
ADVERTISEMENT
मतमोजणीच्या आधी भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला पोहोचले.
हेमंत रासने यांनी सपत्नीक बाप्पाचं दर्शन घेत महाआरती केली.
मतमोजणी आधी त्यांनी महाआरती करून हेमंत रासने हे मतमोजणी केंद्रकडे रवाना झाला आहेत.
आजच्या निवडणुकीच्या निकालापूर्वी ते बाप्पाच्या चरणी लीन होताना दिसले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT