‘मला लोकं घमेंडी म्हणायचे’, UPSC सहजपणे पास करणारी लेडी ऑफिसर!
एकेकाळी या महिला अधिकाऱ्याला अहंकारी म्हटलं जायचं. पण, UPSC पास झाल्यानंतर लोकांचा तिच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला. IRPS आदिती पटेलने तिची कहाणी शेअर केली आहे. ती मूळची छत्तीसगडची रहिवासी आहे. अदिती 2013 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण झाली. ती एमबीबीएस पदवीधर आहे. अदितीची आई मध्यप्रदेशात जिल्हा न्यायाधीश आहे. तर, तिचे पती माजी आयएएस अधिकारी आहेत. आदितीच्या वडिलांचे […]
ADVERTISEMENT

एकेकाळी या महिला अधिकाऱ्याला अहंकारी म्हटलं जायचं. पण, UPSC पास झाल्यानंतर लोकांचा तिच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला.
IRPS आदिती पटेलने तिची कहाणी शेअर केली आहे. ती मूळची छत्तीसगडची रहिवासी आहे.