Optical Illusion Test: कुणा कुणाला दिसला जंगलात लपलेला बिबट्या? 10 सेकंदात शोधून दाखवा
Optical Illusion IQ Test : सोशल मीडियावर नेहमीच अशाप्रकारचे फोटो व्हायरल होतात, जे अनेकांना गोंधळात पाडतात. अशाप्रकारच्या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो म्हणतात. अशा प्रकारचे फोटो तीक्ष्ण नजरेने पाहिल्यास तुम्हीही या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यशस्वी होऊ शकता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बिबट्याला शोधण्यासाठी बुद्धीचा लावा कस
...तरच तुम्हाला जंगलात लपलेला बिबट्या शोधता येईल
हुशार माणसच ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये होतील यशस्वी
Optical Illusion IQ Test : सोशल मीडियावर नेहमीच अशाप्रकारचे फोटो व्हायरल होतात, जे अनेकांना गोंधळात पाडतात. अशाप्रकारच्या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो म्हणतात. अशा प्रकारचे फोटो तीक्ष्ण नजरेने पाहिल्यास तुम्हीही या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यशस्वी होऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशाचप्रकारचा एका जंगलाचा फोटो दाखवणार आहोत, ज्यामध्ये एक बिबट्या लपून बसला आहे. पण हा बिबट्या शोधणं वाचतं तितकं सोपं नाही, कारण ज्यांच्याकडे गरुडासारखी नजर आहे, तेच हा लपलेला बिबट्या शोधू शकतात. (Such photos are called optical illusion photos. If you look at such photos with a sharp eye, you can also succeed in this optical illusion test)
ADVERTISEMENT
बिबट्याला शोधण्यासाठी बुद्धीचा लावा कस
ऑप्टिकल इल्यूजन अशाप्रकारचं क्विझ असतं, ज्यामध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधून बुद्धीमत्तेची टेस्टही घेता येते. अशाप्रकारचे खेळ खेलून मनोरंजनही होतं. परंतु, या फोटोंमध्ये अशाप्रकारच्या गोष्टी लपलेल्या असतात, ज्या डोळ्यांना चकवा देण्याचं काम करतात. आज शेअर केलेला फोटोही अशाचप्रकारचा आहे.
हे ही वाचा >> Uddhav Thackeray : " मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरूण घालण्यासाठी...", मविआच्या आंदोलनात उद्धव ठाकरे कडाडले
या फोटोत तुम्हाला एक जंगल दिसत असेल, या जंगलात अनेक झाडं, झुडपे आहेत. यामध्ये कुठेतरी एक बिबट्या लपून बसला आहे. तुम्हाला फक्त 10 सेकंदात हा बिबट्या शोधून दाखवायचा आहे. पण प्रत्येकाची नजर इतकी तीष्ण नाही, की त्यांना जंगलात लपलेला बिबट्या दिसेल. तुम्हाला दिसतोय का हा बिबट्या?
हे वाचलं का?
...तरच तुम्हाला जंगलात लपलेला बिबट्या शोधता येईल
बिबट्या बरोबर तुमच्या समोरच आहे. परंतु, अनेक लोक या फोटोत लपलेल्या बिबट्याला पाहू शकले नाहित. जर तुम्हाला हा बिबट्या दिसला असेल, तर तुम्ही नक्कीच मास्टरमाईंड आहात. आम्ही तुमच्यासाठी एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत सर्कलमध्ये असलेल्या बिबट्याला तुम्ही पाहू शकता. जर कुणाला त्यांची आयक्यू लेव्हल तपासायाची असेल, तर हा फोटो चांगला पर्याय आहे.
हे ही वाचा >> गुड न्यूज! प्रत्येक महिन्याला मिळणार लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये, 'हे' काम लगेच करा
फोटो सामान्य आहे, पण यात लपलेला बिबट्या शोधणं कठीण आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीचा कस लावावा लागेल. तेव्हाच तुम्ही अचूक उत्तर देऊ शकता. जर तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोला बारकाईने पाहिलं, तर तुम्हाला बिबट्याही दिसेल. जर तुम्हाला बिबट्या अजूनही दिसला नसेल, तर टेन्शन घ्यायचं कारण नाही. जंगलात लपलेला बिबट्या तुम्ही शेवटच्या फोटोत पाहू शकता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT