Republic Day: मृत्यूचं दुसरं नाव Garud कमांडोज!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Garud Commando Force

गरुड कमांडो ही भारतीय वायूसेनेचं स्पेशल घातक फोर्स आहे. ते पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसतील.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हवाई हल्ला, दहशतवादविरोधी कारवाया, थेट कारवाई, एअरफील्डची सुरक्षा हे त्यांचे मुख्य काम आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

भारतातील सर्व कमांडो दलांपैकी त्यांना सर्वाधिक प्रदीर्घ प्रशिक्षण दिले जाते. ते 72 आठवडे प्रशिक्षण घेतात.

सध्या या फोर्समध्ये 1780 गरुड कमांडो आहेत. गरुड कमांडोंना नवीन प्रशिक्षणही दिले जात आहे.

हे प्रशिक्षण इतके कठोर आहे की 30 टक्के प्रशिक्षणार्थी पहिल्या 3 महिन्यांतच प्रशिक्षण सोडतात.

गरुड कमांडो हे अनेक प्रकारची शस्त्रे चालवण्यात पटाईत असतात.

यामध्ये AK 47, आधुनिक AK-103, Tavor असॉल्ट रायफल, स्नायपरचा समावेश आहे.

अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT