ड्रायक्लिनचा बहाणा..,तरूणीचे 6 मुलाच्या बापासोबत पळून लग्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

girl run away lover father of 6 children: देशभऱात लग्नाचा माहोल सुरु असून अनेक तरूण-तरूणी लग्नाच्या बेडीत अडकल्याच्या घटना समोर येत आहेत. या सर्वांत एक धक्कादायक घटना देखील समोर आली आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी ड्रायक्लीनच्या बहाना करून तरूणीने (Girl) पळ काढला होता. सकाळची रात्र झाली मात्र तरूणी घरी परतलीच नव्हती. त्यामुळे कुटूंबियांनी पोलीस स्थानक (Police station) गाठत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यातच या घटनेत तरूणी 6 मुलांचा बापासोबत फरार झाल्याची माहिती होती. त्यामुळे पोलिसांनी या दोघांचा तपास सुरु केला आहे. (girl run away lover father of 6 children police rewa madhya pradesh)

ADVERTISEMENT

ड्रायक्लिनचा बहाणा करून फरार

रिवामध्ये राहणाऱ्या एका कुटूबियांच्या घरात लग्नसोहळा (wedding) होता. लग्नाच्या संपुर्ण तयारी झाली होती. पाहूणे आले होते,घरावरही आकर्षण रोषणाई करण्यात आली होती. सर्व कसे एकदम आनंदात सूरू होते. या दरम्यान ड्रायक्लिन करण्याच्या बहाण्याने तरूणी (Girl) घराबाहेर पडली होती. कुटूंबियांनी तिची खुप वेळ वाट पाहिली मात्र ती परतलीच नाही. सकाळची रात्र होत आली होती, त्यामुळे मुलगी घरी परतली नसल्याने तरूणीची शोधा-शोध करण्यात आली होती, मात्र ती काय सापडली नव्हती. त्यामुळे नजीकच्या पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

‘मी शरीर विकून त्यांना कोट्यवधी रुपये कमवून दिले, पण आता मी…’

हे वाचलं का?

6 मुलाच्या बापासोबत पलायन

मुलीच्या कुटूंबियांनी सिटी कोतवाली पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांची मुलगी घोघरच्या राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत पळाली आहे. हा व्यक्ती 6 मुलांचा बाप आहे. या दोघांनी एकत्र लग्न केली आहे. तसेच मुलगी लग्नाच्या एक दिवस आधी पळाल्याची माहिती कुटूंबियांनी पोलिसांना दिली. घोघरच्याच तरूणीने आमच्या मुलीला पळवले आहे.तो 6 मुलांचा बाप देखील आहे, असा आरोप मुलीच्या कुटूंबियांनी केला आहे. या घटनेने कुटूंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. माझे पती खुप दिवसापासून फरार आहेत. घरातील 40 हजार रूपये घेऊन ते गेले आहेत अशी माहिती तरूणाच्या पत्नीने दिली आहे.

Crime: पत्नीचा एक टोमणा, पतीने कुऱ्हाडीने केले तुकडे, बाळालाही संपवलं

ADVERTISEMENT

तरूणी ड्रायक्लिीनच्या बहाण्याने घराबाहेर पडली होती.मात्र ती घरात परतलीच नव्हती. तरूणीचे कुटूंबीय आणि होणाऱ्या नवऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर आम्ही तरूण-तरूणीच्या मागावर असून लवकरच त्यांना ताब्यात घेऊ असे स्टेशन ऑफिसर आदित्य सिंह यांनी सांगितले आहे.मध्यप्रदेशच्या रिवामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर गावातील अनेक नागरीकांना मोठा धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

Akola: मुलीला जन्म दिला अन् आईने हॉस्पिटलमध्येच घेतला फास, कारण…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT