Gram panchayat election result Live : कोणत्या जिल्ह्यात कोण वरचढ? महाविकास आघाडी की युती?
चंद्रपूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक एकूण जागा 94 घोषित निकाल 94 काँग्रेस 36 भाजप 30 शेतकरी संघटना 07 गोंडवना गणतंत्र पार्टी 06 वंचित बहुजन आघाडी 03 राष्ट्रवादी काँग्रेस 03 शिवसेना (उद्धव ठाकरे) 01 अपक्ष 08 रत्नागिरीत शिंदे गटाच्या उदय सामंतांना ठाकरे गटाकडून धक्का आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये रत्नागिरीत उद्योग मंत्री आणि शिंदे गटातील नेते उदय […]
ADVERTISEMENT

चंद्रपूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक
एकूण जागा 94
घोषित निकाल 94
काँग्रेस 36