लायसन्सशिवाय चालवा HERO ची ही इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत फक्त..
बाजारात सध्या अनेक नव्या इलेक्ट्रिक स्कूटर आल्या आहेत. ज्यांची किंमत 1 लाखांहून अधिक आहे. मात्र, जर आपल्याला 50 हजारांहून कमी किंमतीची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर Hero Electric Flash LX (VRLA) हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे. हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश LX (VRLA)ची एक्स-शोरुम किंमत ही 46,640 रुपये आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर दोन कलर ऑप्शनमध्ये […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बाजारात सध्या अनेक नव्या इलेक्ट्रिक स्कूटर आल्या आहेत. ज्यांची किंमत 1 लाखांहून अधिक आहे.
हे वाचलं का?
मात्र, जर आपल्याला 50 हजारांहून कमी किंमतीची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर Hero Electric Flash LX (VRLA) हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे.
ADVERTISEMENT
हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश LX (VRLA)ची एक्स-शोरुम किंमत ही 46,640 रुपये आहे.
ADVERTISEMENT
ही इलेक्ट्रिक स्कूटर दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
या स्कूटरमध्ये पुढे LED हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. ज्यामुळे याचा लूक अधिक स्टायलिश दिसतो.
या स्कूटरमध्ये मागे एक कॅरिअर देखील देण्यात आलं आहे. ज्यावर आपण सामान टाकून आणू शकतो.
ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 50 किमीपर्यंत चालू शकते.
यामध्ये 48v बॅटरी पॅक देण्यात आलं आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड हा 25KMPH आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT