iPhone 12 खरेदी करा फक्त 42,900 रुपयात, या दिवाळीत खास ऑफर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

iPhone 12 आता आपल्याला 42,900 रुपयात खरेदी करता येईल. जाणून घ्या या स्मार्टफोनच्या डीलबाबत सविस्तरपणे.

हे वाचलं का?

iPhone 13 लाँच केल्यानंतर iPhone 12 च्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. सध्या याची किंमत 65,900 रुपये एवढी आहे. पण अॅपलचे डिस्टीब्यूटर ingram आणि Redington वर डिस्काउंट देत आहे.

ADVERTISEMENT

iPhone 12 वर 5000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. ही ऑफर आपल्याला HDFC Bank डेबिट आणि क्रेडिट आणि EMI ट्रान्जेक्शनवर लागू आहे.

ADVERTISEMENT

याशिवाय ऑफिशियर रिसेलर यावर 18,000 पर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. जर आपण आपला जुना iPhone XR 64GB परत देत असाल तर आपल्याला iPhone 12 42,900 रुपयात मिळू शकतो.

iPhone XR शिवाय आपण iPhone 11, iPhone X आणि iPhone 8 Plus देखील एक्सचेंज करुन डिस्काउंट मिळवू शकता.

या आयफोनवर आपण 12,000 ते 18,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळवू शकता. म्हणजे iPhone 12 हा आपण किमान 50,000 रुपयांपर्यंत खरेदी करु शकता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT