Kia Seltos X-Line भारतात लाँच, किंमत..
Kia India ने आपली सगळ्यात फेमस कार Seltos चं टॉप ट्रिम मॉडेल भारतात लाँच केलं आहे. या कारची खासियत म्हणजे कंपनीने याला Matte फिनिश दिली आहे. कंपनीची पहिली ‘Xclusive Matte Graphite’ कलर कार आहे. Kia Seltos X-Line कारच्या एक्सटीरिअरमध्ये Sun Orange कलर टच देखील आहे. या कारमध्ये स्टँडर्ड Seltos चे जवळजवळ सर्वच फीचर्स अपग्रेड करण्यात […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
Kia India ने आपली सगळ्यात फेमस कार Seltos चं टॉप ट्रिम मॉडेल भारतात लाँच केलं आहे.
या कारची खासियत म्हणजे कंपनीने याला Matte फिनिश दिली आहे. कंपनीची पहिली ‘Xclusive Matte Graphite’ कलर कार आहे.
हे वाचलं का?
Kia Seltos X-Line कारच्या एक्सटीरिअरमध्ये Sun Orange कलर टच देखील आहे.
या कारमध्ये स्टँडर्ड Seltos चे जवळजवळ सर्वच फीचर्स अपग्रेड करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
Kia Seltos X-Line कारच्या पेट्रोल व्हर्जनची किंमत 17.79 लाख (एक्स शोरुम) आहे.
ADVERTISEMENT
Kia Seltos X-Line कारच्या डिझेल व्हर्जनची किंमत 18.10 लाख (एक्स शोरुम) आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT