Today Horoscope : सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल? 'या' राशींच्या लोकांना मिळणार गूड न्यूज!
1st September Horoscope Update: ग्रहांची स्थिती : गुरु वृषभ राशीमध्ये, मंगल मिथुन राशीत, कर्क राशीत बुध आणि चंद्रमा, केतू आणि शुक्र कन्या राशीत, सूर्य सिंह राशीमध्ये, शनी वक्री होऊन कुंभ राशीत आणि राहू मीन राशीच्या गोचरमध्ये चाल करत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असले? राशी भविष्य जाणून घ्या

या राशींच्या लोकांना मिळू शकतो मोठा लाभ

सर्व राशींची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
1st September Horoscope Update: ग्रहांची स्थिती : गुरु वृषभ राशीमध्ये, मंगल मिथुन राशीत, कर्क राशीत बुध आणि चंद्रमा, केतू आणि शुक्र कन्या राशीत, सूर्य सिंह राशीमध्ये, शनी वक्री होऊन कुंभ राशीत आणि राहू मीन राशीच्या गोचरमध्ये चाल करत आहे.
मेष राशी : घरगुती कार्यक्रमात व्यग्र असाल. घराशी संबंधीत काही खरेदी करू शकता. महागड्या वस्तूंमध्ये वाढ होऊ शकते. आरोग्यात सुधारणा होईल. प्रेमाची स्थिती चांगली राहील. मुलांचं आरोग्य उत्तम राहिल. उद्योगधंदाही व्यवस्थीत राहिल. हिरव्या वस्तुंचं दान करा.
वृषभ राशी : आरोग्याची काळजी घ्या. प्रेम संबंधांची स्थीती चांगली आहे. मुलांचं आरोग्य चांगलं राहिल. व्यापारात काही नवीन गोष्टी घडतील, ज्यामुळे सुख-समृद्धी वाढेल. आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे. हिरवी वस्तू जवळ ठेवा.
मिथुन राशी : आर्थिक मिळण्याची वेळ आहे. कुटुंबात समृद्धी होईल. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहिल. उद्योगधंद्यात चालना मिळू शकते.