कायद्याचे तीन तेरा! कारंजा न्यायालयात आरोपीने कारकुनावर केला प्राणघातक हल्ला
जका खान, प्रतिनिधी, बुलढाणा राज्यात महिलांवरील अत्याचारासह इतर गुन्हेगारी घटना वाढल्याचं चित्र असताना वाशिम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वाशिममध्ये आज एका आरोपीने चक्क न्यायालयात जाऊन कारकुनावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कारकून गंभीर जखमी झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा न्यायालयात दुपारी तीन वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ल्याची घटना घडली. एका प्रकरणातील आरोपींनी बदल्याच्या भावनेतून […]
ADVERTISEMENT

जका खान, प्रतिनिधी, बुलढाणा
राज्यात महिलांवरील अत्याचारासह इतर गुन्हेगारी घटना वाढल्याचं चित्र असताना वाशिम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वाशिममध्ये आज एका आरोपीने चक्क न्यायालयात जाऊन कारकुनावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कारकून गंभीर जखमी झाला आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा न्यायालयात दुपारी तीन वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ल्याची घटना घडली. एका प्रकरणातील आरोपींनी बदल्याच्या भावनेतून हा हल्ला केला.
बॉयफ्रेंडच्या एक्स गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो इंस्टाग्रामवर शेअर, आरोपी शोधल्यानंतर चक्रावले पोलीस