थरकाप उडवणारी घटना! रायगडमध्ये आईने पोटच्या सहा मुलांना फेकलं विहिरीत, महिलेला वाचवण्यात यश

मुंबई तक

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. आईने पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकलून देत मारून टाकलं. प्राथमिक माहितीनुसार महिलेनं कौटुंबिक वादातून महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. मुलांना विहिरीत फेकणाऱ्या महिलेला वाचवण्यात यश आलं. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात ही भयंकर घटना घडली आहे. महाड तालुक्यातील बोरवाडी गावात सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. मृतांमध्ये पाच मुली आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. आईने पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकलून देत मारून टाकलं. प्राथमिक माहितीनुसार महिलेनं कौटुंबिक वादातून महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. मुलांना विहिरीत फेकणाऱ्या महिलेला वाचवण्यात यश आलं.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात ही भयंकर घटना घडली आहे. महाड तालुक्यातील बोरवाडी गावात सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. मृतांमध्ये पाच मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.

महिलेनं का उचललं टोकाचं पाऊल?

घडलेल्या घटनेबद्दल पोलिसांनी माहिती दिली. घटनेतील मृतांमध्ये पाच मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. महिलेला सासरच्या मंडळीकडून मारहाण करण्यात आली. त्यामुळे राग अनावर झालेल्या महिलेनं टोकाचं पाऊल उचलंत पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकलून दिलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp