Prithvi Shaw: पृथ्वी शॉचं जिच्यासोबत भांडण झालं ती ‘सपना गिल’ कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

Team India चा स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉवर एका महिला चाहत्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय.

हे वाचलं का?

एका व्हिडीओमध्ये पृथ्वी शॉच्या हातात काठी आहे आणि तो त्या मुलीसोबत भांडताना दिसतोय.

ADVERTISEMENT

ही मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून ब्लॉगर, यूट्यूबर आणि सोशल मीडिया सेन्सेशन सपना गिल आहे.

ADVERTISEMENT

या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी सपना गिलला अटक करून तिची वैद्यकीय तपासणी केली.

पृथ्वी शॉने सपना आणि तिच्या मित्रांवर सेल्फीवरून त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

सपना गिलने पृथ्वी शॉवर मारहाणीचा आरोप केला, ज्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

ब्लॉगर सपना गिल इंस्टाग्रामसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अॅक्टिव्ह असते. तिचे इंस्टाग्रामवर 2.18 लाख फॉलोअर्स आहेत.

सध्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉ संघाबाहेर आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT