Ratan Tata ही पडलेले प्रेमात… पण का नाही केलं लग्न?
दिग्गज उद्योगपती Ratan Tata जगभरातील उद्योजकांसाठी एक प्रेरणा आहेत. रतन टाटांनी जगभरात मोठं नाव कमावलंय. मात्र, आजपर्यंत त्यांनी लग्न का केलं नाही? हा प्रश्न अनेकांना पडतो. लॉस एन्जिल्समध्ये एका कंपनीत काम करत असताना Ratan Tata पहिल्यांदा प्रेमात पडलेले. ज्या मुलीवर रतन टाटा यांचा जीव जडला होता तिच्याशी ते लग्न करणारच होते, परंतु त्यांना भारतात परतावं […]
ADVERTISEMENT

mumbaitak
दिग्गज उद्योगपती Ratan Tata जगभरातील उद्योजकांसाठी एक प्रेरणा आहेत.
रतन टाटांनी जगभरात मोठं नाव कमावलंय. मात्र, आजपर्यंत त्यांनी लग्न का केलं नाही? हा प्रश्न अनेकांना पडतो.