SBI, HDFC की LIC Housing… कुठून होम लोन घेणं चांगलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

RBI च्या रेपो रेटमध्ये सातत्याने झालेल्या वाढीनंतर, गृह कर्जाचे व्याजदर 7 ते 8% वर पोहचलं आहे.

हे वाचलं का?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान रेपो दरात सहा वेळा वाढ केली. त्यामध्ये 2.50% वाढ झाली आहे.

ADVERTISEMENT

गृहनिर्माण कर्जाचे व्याजदर थेट EMI आणि कर्जाच्या एकूण खर्चावर परिणाम करतात.

ADVERTISEMENT

गृह कर्ज हे दीर्घ मुदतीचे किंवा दीर्घकालीन कर्ज आहे, ज्याचा कालावधी 30 वर्षांपर्यंत वाढू शकतो.

रेपो रेट वाढवल्यानंतर SBI, HDFC, PNB, ICICI सारख्या बहुतांश बँकांनी व्याजदर वाढवले.

1 मार्च रोजी व्याजदरात 25 bps वाढ झाल्यानंतर, 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील HDFC मानक व्याजदर 9% वरून 9.5% वर गेला आहे.

HDFC बँक कर्ज घेणाऱ्या महिलांना निश्चित व्याजदरात 5 बेस पॉईंटची सूटही देत ​​आहे.

SBI 8.85% व्याज दराने 30 वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज देत आहे.

महिलांना एसबीआयच्या गृहकर्जावर व्याजदरात 0.05 टक्के सूट देत आहे.

अॅक्सिस बँकेचे गृहकर्जाचे व्याजदर 10.95% ते 12.7% निश्चित केले आहेत.

एलआयसी हाऊसिंग फायनान्सकडून 8.45% व्याजदराने गृहकर्ज दिले जात आहे.

कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर, कर्जाची परतफेड आणि इतर घटकांसह विविध घटकांच्या आधारे मानक दर ठरवले जातात.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT