भर सभेत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या
स्मिता शिंदे, जुन्नर ‘कोरोनाच्या संकटात लोकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र करणे टाळले पाहिजे’ अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जाहीर कार्यक्रमात दिल्या आहेत. जुन्नरमधील आयोजित एका कार्यक्रमाला आलेले असताना शरद पवार यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. ‘वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सूचना दिल्या आहेत. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अशा कार्यक्रमाला यावं लागलं. व्यासपीठावरील गर्दी टाळून […]
ADVERTISEMENT

स्मिता शिंदे, जुन्नर
‘कोरोनाच्या संकटात लोकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र करणे टाळले पाहिजे’ अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जाहीर कार्यक्रमात दिल्या आहेत. जुन्नरमधील आयोजित एका कार्यक्रमाला आलेले असताना शरद पवार यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली.
‘वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सूचना दिल्या आहेत. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अशा कार्यक्रमाला यावं लागलं. व्यासपीठावरील गर्दी टाळून हा कार्यक्रम होतोय मात्र, काळजी घेतली पाहिजे असे आवाहन यावेळी शरद पवार यांनी केलं आहे.’ ते जुन्नर येथील संजय काळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
पवारांची भाजपवर टीका









