Photos- मुंबईतील सर्वात मोठ्या केंद्रावर लसींचा तुटवडा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा राज्यात मोठ्या प्रमाणात जाणवू लागलाय

हे वाचलं का?

मुंबईतील बीकेसी इथल्या लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नाहीत

ADVERTISEMENT

आज बीकेसीच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये लसीकरण केंद्राच्या बाहेर लस संपल्याने नागरिकांना माघारी फिरावं लागलं आहे

ADVERTISEMENT

लसींचा तुटवडा असल्याने जेष्ठ नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागला.

लस घेण्यासाठी अनेक जणं रांगेत उभे होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT