Smriti Irani यांच्या लेकीच्या रिप्शेनशला ‘पठाण’ची हजेरी! Exclusive Photo…

मुंबई तक

स्मृती इराणी यांच्या लेकीचं 9 फेब्रुवारीला राजस्थानातील खिमसर पॅलेसमध्ये लग्न पार पडलं. शनेल इराणी एनआरआय पार्टनर अर्जुन भल्लासोबत लग्नबंधनात अडकली आहे. स्मृती इराणी यांच्या लेकीच्या आणि जावयाच्या रिसेप्शन पार्टीला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूडपासून ते छोट्या पडद्यावरील कलाकारांचे रिसेप्शन पार्टीतील Exclusive Photo समोर आलेत. किंग खान म्हणजेच शाहरुख खानही रिसेप्शन पार्टीला हजर होता. शाहरूखने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

स्मृती इराणी यांच्या लेकीचं 9 फेब्रुवारीला राजस्थानातील खिमसर पॅलेसमध्ये लग्न पार पडलं.

शनेल इराणी एनआरआय पार्टनर अर्जुन भल्लासोबत लग्नबंधनात अडकली आहे.

स्मृती इराणी यांच्या लेकीच्या आणि जावयाच्या रिसेप्शन पार्टीला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली.

बॉलिवूडपासून ते छोट्या पडद्यावरील कलाकारांचे रिसेप्शन पार्टीतील Exclusive Photo समोर आलेत.

किंग खान म्हणजेच शाहरुख खानही रिसेप्शन पार्टीला हजर होता.

शाहरूखने वेडिंग रिसेप्शनमध्ये ब्लॅक कोट सूट परिधान करून एन्ट्री केली.

याशिवाय या रिसेप्शन पार्टीत अनेक राजकीय व्यक्तीही होत्या.

अभिनेत्री मौनी रॉयही पती सूरज नांबियारसह शनैलच्या रिसेप्शनला पोहोचली.

तसंच फिल्ममेकर एकता कपूरही वडील जितेंद्र कपूर यांच्याबरोबर रिसेप्शनला हजर होती.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

हे वाचलं का?

    follow whatsapp