विषारी सापांची झुंड अन् एकटा तरूण.. ‘हा’ Video तुम्हीही बघू शकणार नाही!

मुंबई तक

ADVERTISEMENT

snake video a man picking up poisonous snake in hand
snake video a man picking up poisonous snake in hand
social share
google news

Snake Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात.असाच एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एक तरूण सापाच्या घोळक्यात (Snake Video) उतरल्याची घटना समोर आली आहे. या तरूणाला सापाच्या घोळक्यात उतरलेले पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (snake video a man picking up poisonous snake in hand video viral in social media)

ADVERTISEMENT

एक साप (Snake) जरी पाहिला तरी आपली पळता भुई थोडी होते. मग तो विषारी असो किंवा नसो. अशी अनेकांची अवस्था असते. मात्र या घटनेत तर एका सापाच्या घोळक्यातच एक तरूण उतरला आहे. या तरूणाच्या साहसाचे नेटकरी कौतूक करतात. विशेष म्हणजे हा तरूण या सापांना उचलून दरीत फेकतोय.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.

हे ही वाचा : Viral Video: फायर आजी! फटाक्यांची पेटती माळ घेऊन उतरल्या रस्त्यावर…

व्हिडिओत काय?

व्हायरल व्हिडिओत (Viral Video) एक भला मोठा रोड आहे. हा रोड डोंगराळ भागातला आहे. हे रोड इतके उंचावर आहेत, की एखाद्याचा जर अपघात झाला तर त्याच्या वाचण्याच्या शक्यता खुपच कमी आहे. या रोडच्या कडेला अनेक साप जमा झाली आहेत. ही सर्व साप घोळक्याने रस्त्यावर यायचा प्रयत्न करतायत. या दरम्यान रस्त्यातून गाडी वाहून नेणाऱ्या नागरीकांना खुप अडचण होतेय, त्यामुळे एका ड्रायव्हरने रस्त्यावर उतरून या सापाला बाजूला केले आहे. घटनेत एक तरूण रस्त्यावर उतरून कडेला असलेले साप हातात घेऊन दरीत फेकत आहे. हा तरूण जितक्या सहजतेने ही साप फेकतोय, ते पाहून अनेकांना तो दोऱ्या फेकत असल्याचे वाटतेय. कारण नुसता एक साप नाहीयेत, असंख्य साप येथे आहेत. त्यामुळे तरूणाचा हा पराक्रम पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Earth Reels (@earth.reel)

हे ही वाचा : Video : समोसा आवडतो? मग खाण्यापूर्वी हॉटेलमधील हा व्हायरल व्हिडीओ बघा

earth.reel या इस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. अनेकांनी या व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच अनेकांनी अशाप्रकारे सापांना फेकण्यावरही आक्षेप देखील घेतला आहे. या व्हिडिओवर 900 हून अधिक व्हुज आले आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT