Madhuri चे मधुर फोटो पाहिलेत का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

माधुरी दीक्षितने तिचे खास फोटो इंस्टाग्राम शेअर केले आहेत

हे वाचलं का?

नीळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसतं आहे

ADVERTISEMENT

माधुरी दीक्षितच्या अनेक चाहत्यांनी नेटकऱ्यांनी या फोटोला चांगला प्रतिसाद दिला आहे

ADVERTISEMENT

माधुरी दीक्षितने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे, तिच्या खास नृत्य शैलीसाठीही ती प्रसिद्ध आहे

फुला फुलांच्या साडीमध्ये माधुरीचं सौंदर्य खुलून दिसतं आहे

धक धक गर्ल अशी माधुरीची ओळख धक धक करने लगा..या गाण्यामुळे झाली आहे. ती अजूनही कायम आहे

माधुरीचा घायाळ करणारा लुक

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT