लाल छडी… सुहानाचा लाल साडीतील ग्लॅमरस अवतार!
शाहरुख खानची मुलगी सुहाना ही तिच्या लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. आता तिचा साडीतील फोटो सध्या व्हायरल होत आहे. डीप नेक ड्रेसमध्ये पोझ देताना सुहाना ही खूपच ग्लॅमरस दिसते. याआधी सुहानाच्या आयपीएल ऑक्शनमधील लूकबाबत देखील बरीच चर्चा झाली होती. व्हाइट शर्टमधील सुहाना ही खूपच सुंदर दिसत होती. शॉर्ट डेनिम आणि ओव्हरसाईज्ड शर्टमध्ये सुहाना ही खूपच स्टायलिश […]
ADVERTISEMENT

mumbaitak
शाहरुख खानची मुलगी सुहाना ही तिच्या लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. आता तिचा साडीतील फोटो सध्या व्हायरल होत आहे.
डीप नेक ड्रेसमध्ये पोझ देताना सुहाना ही खूपच ग्लॅमरस दिसते.