Video : अवघ्या सेकंदाचा खेळ…अन् त्यांनी मृत्यूलाही दिली हुलकावणी
Two bikes shocking Video viral: व्हिडिओत दोन दुचाकीस्वारांचा सर्वांत भयानक अपघात होता होता राहिला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
Two bikes shocking Video viral: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video viral) होत असतात, काही व्हिडिओ खुप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत दोन दुचाकीस्वारांचा (Two Wheeler Bike) सर्वांत भयानक अपघात होता होता राहिला आहे. हा व्हिडिओ पाहूनच तुम्हाला कळणार आहे, हा अपघात किती भयंकर होता. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओची सोशल मीड़ियावर चर्चा आहे.(trending video two bike narrowly survived shocking video goes viral in social media)
ADVERTISEMENT
व्हिडीओत काय?
अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.7 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे.मात्र साधारण 1 मिनिटे सतत पाहातच राहाल इतका भयानक हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओ एका गावातला आहे. या गावात चार रस्ते आहेत.या चार रस्त्यावर अपघात होऊ नये यासाठी एक सिग्नल लावला आहे.मात्र या सिग्नलमध्ये बिघाड झाली आहे. या बिघाडीमुळे नागरीक बेभान गाड्या पळवत आहे. अशाच गाडी पळवतानाचे नागरीक तुम्हाला व्हिडिओत सुरूवातीला दिसतील. मात्र त्यांच्यानंतरचे जे घडतं त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
हे ही वाचा : Video : पुण्यात कपलने हद्दच पार केली…भररस्त्यात वाहतूक थांबवून रोमान्स
खऱंतर सिग्नल बिघाडीमुळे नागरीक बेभान गाडी पळवत आहेत. ही गाडी पळवत असताना दोन्ही विरूद्ध दिशेतून दोन गाड्या सुसाट वेगाने येतात. आणि एकमेकांना आदळतील असे वाटत असताना चकमा देऊन निघून जातात. एका सेकंदात दोघांचा वाईट अपघात होईल अशी शक्यता होती. मात्र काही सेकंदाचा उशीर झाला आणि अपघात टळला होता. हा व्हिडिओ नागरीक एक-दोन वेळा पाहत आहेत. कारण व्हिडिओ पाहून नागरीकांना आपल्याच डोळ्यावर विश्वास बसत नाही आहे.
हे वाचलं का?
Yeh kya dekh liya ? pic.twitter.com/LMywRnYmN5
— Godman Chikna (@Madan_Chikna) March 30, 2023
या व्हिडिओवर तुफान लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. मृत्यूला स्पर्श करून आला अशी कमेंट एका युझरने केली आहे. दोघे एक-दुसऱ्यामधून निघाले,असे दुसऱ्या एका य़ुझरने म्हटलेय. तर काहींनी नशीबाची कमाल अशी कमेंट केली आहे. तर आणखी तिसऱ्याने यमराज सुट्टीवर गेल्याची कमेंट केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Video : युट्यूबरचा नादच खुळा, महिला वेटरला का दिली लाखो रुपयांची ‘ही’ टीप?
दरम्यान हा व्हिडिओ मदन चिकना नावाच्या ट्विटर हॅडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत 2 लाख 50 हजारहून अधिक ह्युज आले आहेत. तर 1 हजार 744 लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. आणि 202 लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT