Jupiter ची नवी Scooter पाहिली का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

TVS Motor ने आपली सर्वाधिक खप असलेली स्कूटर ज्युपिटरचं नवं व्हर्जन 125 cc लाँच केलं आहे.

हे वाचलं का?

या नव्या स्कूटरचं डिझाइन, लूक बरंच बदललं आहे. जाणून घ्या याच्या फीचर्स आणि किंमतीबाबत

ADVERTISEMENT

Jupiter 125 मध्ये पेट्रोलचं नव इनलेट देण्यात आलं आहे. पहिले हे सीटच्या मागे होतं. पण आता हे हँडलच्या खाली देण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

सिंगल सिलेंडर 4-स्ट्रोक, एअर कूल्ड, 124.8 cc इंजिन देखील यामध्ये देण्यात आलं आहे.

ही स्कूटर Dawn Orange, IndiBlue, Pristine White आणि Titanium Grey कलरमध्ये लाँच करण्यात आली आहे.

या स्कूटरमध्ये एलईडी हँडलॅम्प, 3D लोगो, डायमंड कट अलॉय व्हील देखील आहे.

या बाइकमध्ये 33 लीटरची डिकी देण्यात आली आहे. ज्यामुळे 2 हेल्मेट मावतील एवढी जागा त्यात आहे.

या बाइकची एक्स शोरुम किंमत ही 73,400 पासून सुरु होते. या बाइकची स्पर्धा Honda Activa 125 आणि Suzuki Access 125 सोबत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT