आता ‘या’ इंधनवर चालणार कार, 40 रुपयांची होणार बचत!
लवकरच गाड्या पेट्रोल-डिझेलवर अवलंबून राहणार नाहीत. सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या अॅडव्हायजरीनुसार आता लवकरच कार या इथेनॉलवर धावतील. सरकारने कार कंपन्यांना यासाठी तयारी करण्यासही सांगितलं आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की, सरकारने फ्लेक्स फ्यूल इंजिनच्या कारबाबत अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. यामध्ये वाहन कंपन्यांना सहा महिन्याच्या आत फ्लेक्स फ्यूल इंजिनच्या कार […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
लवकरच गाड्या पेट्रोल-डिझेलवर अवलंबून राहणार नाहीत.
हे वाचलं का?
सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या अॅडव्हायजरीनुसार आता लवकरच कार या इथेनॉलवर धावतील.
ADVERTISEMENT
सरकारने कार कंपन्यांना यासाठी तयारी करण्यासही सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की, सरकारने फ्लेक्स फ्यूल इंजिनच्या कारबाबत अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.
यामध्ये वाहन कंपन्यांना सहा महिन्याच्या आत फ्लेक्स फ्यूल इंजिनच्या कार लाँच करण्यास सांगितलं आहे.
यावेळी इथेनॉलची किंमत ही 63.45 रुपये प्रति लीटर आहे.
पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत आताही इथेनॉल हे जवळजवळ 40 रुपयांनी स्वस्त आहे.
पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल हे 50 टक्क्यांहून कमी प्रदूषण पसरवतं.
पण इथेनॉल वापरल्याने मायलेज पेट्रोलच्या तुलनेने कमी होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT