मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर हे दगड का ठेवलेत? त्यांना काय म्हणतात?
मुंबई म्हटलं की समुद्र आलाच. मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, मरीन लाईन्स यासारखी ठिकाणं प्रसिद्ध आहेत. मरीन ड्राईव्हचं आकर्षण तर देशभरातून येणाऱ्या लोकांना असतं. मरीन ड्राईव्ह गेलं की किनाऱ्यावर दिसतात त्रिकोणी दगड. मरीन ड्राईव्हला दिसणाऱ्या दगडांना टेट्रापॉड म्हणून ओळखले जाते. या टेट्रापॉड्सना समुद्रकिनारी ठेवण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. याबाबत जाणून घेऊयात. टेट्रापॉड हे समुद्राभोवतीच्या रेतीची धूप […]
ADVERTISEMENT


मुंबई म्हटलं की समुद्र आलाच. मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, मरीन लाईन्स यासारखी ठिकाणं प्रसिद्ध आहेत.

मरीन ड्राईव्हचं आकर्षण तर देशभरातून येणाऱ्या लोकांना असतं. मरीन ड्राईव्ह गेलं की किनाऱ्यावर दिसतात त्रिकोणी दगड.










