मोबाइल डेटाशिवाय चालणार वेब Whatsapp!
मागील अनेक महिन्यांपासून Whatsapp मल्टिपल अकाउंट लॉगिन फीचर टेस्ट करत आहे. या फीचरने यूजर्स आपल्या अकाउंटला सेकेंडरी डिव्हाइसमध्ये कनेक्ट करु शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, यासाठी प्रायमरी डिव्हाइसमध्ये इंटरनेटची गरज नाही. हे फीचर कंपनी अधिकृत बीटा लेबलसह देणार आहे. हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही व्हर्जनसाठी जारी करण्यात आलं आहे. जरी यूजरच्या […]
ADVERTISEMENT


मागील अनेक महिन्यांपासून Whatsapp मल्टिपल अकाउंट लॉगिन फीचर टेस्ट करत आहे.

या फीचरने यूजर्स आपल्या अकाउंटला सेकेंडरी डिव्हाइसमध्ये कनेक्ट करु शकतात.










