42 वर्षीय महिलेचे मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, आता गाठलं पोलिस स्टेशन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

women Affaire with 21 year boy : देशभरात गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंधांच्या (Immoral relationship) घटना वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहे. अशीच एक धक्कदायक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका 42 वर्षीय महिलेने तिच्याच मुलाच्या मित्रासोबत विवाहबाह्य संबंध ठेवले आहेत. या संबंधातून त्यांनी शारीरीक संबंधही (physical relationship) प्रस्थापित केले होते. या नात्यात असताना तरूणाने तिला लग्नाचे आश्वासन देखील दिले होते. मात्र आता या नात्यात आता एक ट्विस्ट आला आहे. तसेच या घटनेत आता महिलेने पोलिसात धाव घेतली आहे.(women accuses son 21 year old friend of rape register case gujrat ahmedabad)

सहा महिने होते नात्यात

पालडी परिसरात स्टेशनरी दुकान चालवणाऱ्या महिलेचे वर्षभऱापुर्वी तरूणासोबत भेट झाली होती. या भेटीनंतर वर्षभर ते एक दूसऱ्याच्या संपर्कात होते. हा तरूण तिच्या मुलाचा मित्र होता. या तरूणाने एक दिवशी महिलेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.तसेच महिलेने जर तिच्या पतीला सोडून तिच्यासोबत लग्न केले, तर ते दोघे दुसऱ्या शहरात जाऊन आपला नवीन संसार सुरू करतील असे आश्वासन दिले. तरूणाचा हा प्रस्ताव मान्य केल्यानंतर दोघेही नात्यात आले होते.

उपचारासाठी ऑस्ट्रेलियातून भारतात आली, महिलेचा बाथरूममध्ये सापडला मृतदेह

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महिलेने तरूणासोबत विवाहबाह्य संबंध (Immoral relationship) प्रस्थापित केले होते. यानंतर तरूणाने कधी घरी तर कधी हॉटेलवर जाऊन महिलेसोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले होते. साधारण 6 महिने हे दोघेही नात्यात होते. या दरम्यान अनेकदा त्यांनी शारीरीक संबंध प्रस्थापिते केले. मात्र यानंतर त्याने महिलेसोबत नातेच तोडले.

महिलेकडून पैसैही उकळले

तरूणाने निव्वळ महिलेसोबत शारीरीक संबंधच ठेवले नाही, तर तिच्याकडून अनेकदा पैसैही उकळले. तरूणाने अनेक कारणे सांगून अनेकदा महिलेकडून पैसै घेतले. अनेकदा तरूणाला पैसे दिल्यानंतर तिने एकदा त्याला नकार दिला. महिलेने पैसे देण्यास निकाल दिल्यानंतर तरूणाने तिला धमकी दिली आणि गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा दिला. यानंतर तरूणाने महिलेसोबतचे नाते तोडले.

ADVERTISEMENT

सैराट.. विवाहित मुलीच्या कुटुंबीयांनी प्रियकराचं नाकच टाकलं कापून!

ADVERTISEMENT

दरम्यान नाते तोडल्यानंतर महिलेने अनेकदा त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. यानंतर तणावात गेलेल्या महिलेने हि संपुर्ण घटना आपला पती आणि मुलाला सांगितले. यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत तिने लग्नाचे आश्वासन देऊन अनेकदा शारीरीक सबंध प्रस्थापित केल्याचा आरोप केला. या तरूणाचे नाव उजेफा चिप्पा जमालपूर आहे, तो चिपावाडचा रहिवासी आहे. एलिसब्रिज पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून तपास सूरू केला आहे.

अनैतिक संबंधांचा संशय…आईसह 9 महिन्याच्या चिमुकलीला जिवंत जाळलं

    follow whatsapp

    ADVERTISEMENT