कोण आहे जगातली सर्वांत सुंदर महिला? AI ने शेअर केला फोटो
जगभरात कोण सर्वांत सुंदर महिला आहे. हे ठरवण्यासाठी अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स यासारख्या स्पर्धा त्याची उदाहरणे आहेत. पण या स्पर्धेत जज माणसे असतात. मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्सचा मुकूट अनेक एक्सपर्टच्या निर्णय़ावरून दिला जातो. म्हणून ही स्पर्धा खुप कठीण असते. पण AI ने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दुनियेत या सर्व गोष्टी करण्याची […]
ADVERTISEMENT


जगभरात कोण सर्वांत सुंदर महिला आहे. हे ठरवण्यासाठी अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते.

मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स यासारख्या स्पर्धा त्याची उदाहरणे आहेत. पण या स्पर्धेत जज माणसे असतात.










