Optical Illusion : मास्टरमाईंड झाले फेल! कुणालाच दिसला नाही फोटोत लपलेला घुबड, 5 सेकंदात शोधून दाखवा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Optical Illusion Latest Photo
Optical Illusion Latest Photo
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो व्हायरल

point

ज्यांच्याकडे गरुडासारखी नजर असेल, तेच शोधतील फोटोत लपलेला घुबड

point

भल्या भल्यांना जमलं नाही, पण तुम्ही घुबड शोधण्यात यशस्वी व्हाल, फक्त...

Optical Illusion IQ Test : सोशल मीडियावर नेहमीच असे फोटो शेअर केले जातात, ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे क्विज आणि गेम्स खेळायला मिळतात. अशा फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्याचं एकप्रकारे आव्हानच असतं. काही फोटोंमध्ये तुमच्याकडे असलेली आयक्यू लेव्हल समजते. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच प्रकारचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक जंगल आहे, तुम्हाला या जंगलात लपलेल्या एका घुबडाला शोधायचं आहे. पण घुबड शोधणं तितकं सोपं नसणार आहे, कारण फोटोत लपलेला घुबड शोधण्यासाठी तुम्हाला अवघ्या 5 सेकंदाचा वेळ दिला आहे. 

ADVERTISEMENT

हा फोटो एका जंगलाचा आहे. यामध्ये झाडांचे वरचे भाग दिसत आहेत. यामध्ये झाडाच्या एका फांदीवर घुबड बसला आहे. पण तुम्ही 5 सेकंदात हा घुबड शोधला आहे का? जर तुम्ही घुबड शोधला असेल, तर निश्चितच तुमची नजर तीक्ष्ण आहे. पण तुम्ही घुबड शोधण्यात अपयशी झालात, तर टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. घुबड नेमका कुठे लपला आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

...तरच तुम्ही फोटोत लपलेला घुबड शोधू शकता

सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजनचे नवनवीन फोटो व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. या फोटोंना पाहिल्यानंतर डोकं चक्रावून जातं. पण लोक या फोटोंना खूप पसंत करतात. कारण ऑप्टिकल इल्यूजन गेम खेळल्यामुळं बुद्धी तल्लख होते. तसच आयक्यू लेव्हलही चांगली राहते.जर तुमच्याकडे गरुडासारखी नजर असेल, तर या फोटोतील घुबड शोधून दाखवा.

हे वाचलं का?

जर तुमची आयक्यू लेव्हल चांगली असेल, तर तुम्ही या फोटोत लपलेला घुबड लगेच शोधून दाखवू शकता. ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत असलेला घुबड शोधण्यात भल्या भल्यांना अपयश आलं आहे. आता तुम्ही या टेस्टमध्ये यशस्वी होता की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ऑप्टिकल इल्यूजन फोटो पाहिल्यावर खूप सामान्य वाटतात. पण या फोटोंना पाहिल्यावर अनेकजण गोंधळात सापडतात. फोटोत लाल सर्कलमध्ये तुम्ही घुबडाला पाहू शकता. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT