Eknath shinde vs Aaditya Thackery, ठाण्यात होणार लक्षवेधी लढत? कोण ठरणार सरस? Uddhav Thackeray

मुंबई तक

ADVERTISEMENT

Aditya Thackeray gave a challenge to Eknath Shinde. There has been a strong discussion that in the upcoming assembly elections we will see a big fight between Eknath Shinde and Aditya Thackeray.

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरेंनी बालेकिल्ल्यात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चॅलेंज दिलंय. मी ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार, असं आव्हान दिलंय. आता या आव्हानानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे यांच्यात मोठी लढत पाहायला मिळणार, अशी जोरदार चर्चा सुरु झालीय. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानाला शिंदेंनी काय प्रत्युत्तर दिलंय, शिंदेंच्या मतदारसंघात त्यांचं प्राबल्य किती? आणि ठाकरे शिंदेंना बालेकिल्ल्यात जाऊन हरवू शकतात का हे जाणून घेऊयात या व्हीडीओमधून. 

Aditya Thackeray gave a challenge to the Chief Minister Eknath Shinde. Now after this challenge, there has been a strong discussion that in the upcoming assembly elections we will see a big fight between Eknath Shinde and Aditya Thackeray.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT