लेटर बॉम्बनंतर संजय राऊत यांचा राज्यपालांना टोला
विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीवरून सध्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यामध्येच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरूनही घमासान माजलं आहे. आता त्यात संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रावरून संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

mumbaitak