Eknath Shinde सरकारला Mumbai Highcourt नं फटकारलं, आमदारांच्या स्थानिक विकास निधीला स्थगिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

After the Supreme Court slapped the state government, the Bombay High Court has given a big blow to the Shinde government.

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला चपराक दिल्यानंतर मुंबई हायकोर्टानं शिंदे सरकारला मोठा झटका दिलाय. आमदारांना देण्यात येणाऱ्या स्थानिक विकास निधीच्या म्हणजेच आमदार फंडाच्या चालू आर्थिक वर्षातील वाटपाला कोर्टानं स्थगिती दिलीय. त्यामुळे, शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातोय. कोर्टानं नेमका हा आदेश का दिलाय? हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात. 

After the Supreme Court slapped the state government, the Bombay High Court has given a big blow to the Shinde government. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT