Ajit Pawar : ''मला मुख्यमंत्री बनवलं असतं तर सगळा पक्ष घेऊन आलो असतो''

मुंबई तक

ADVERTISEMENT

अजित पवार यांनी ठाण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाबाबत खंत व्यक्त केली.

social share
google news

Ajit Pawar Big Statement :अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदावरुन पुन्हा एकदा खंत व्यक्त केली आहे. मी सिनीयर आहे, माझ्यानंतरचे शिंदे-फडणवीस पुढे निघून गेले, पण मी काही मुख्यमंत्री झालो नाही, अशा शब्दात अजित पवारांनी खंत व्यक्त केलीय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ठाण्यात प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित 'योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच अजित पवारांनी हे वक्तव्य केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT