Ajit Pawar यांना विधानसभेला किती जागा हव्यात? अमित शाहांच्या भेटीमागे नेमकं काय?

मुंबई तक

अजित पवार दिल्लीत अमित शाह यांना कोणत्या मागण्या केल्या? त्यांच्या भेटीमुळे महायुतीत काय घडू शकतं? जाणून घ्या.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

अजित पवार दिल्लीत अमित शाह यांना कोणत्या मागण्या केल्या? त्यांच्या भेटीमुळे महायुतीत काय घडू शकतं? जाणून घ्या.

social share
google news

अजित पवार रात्री अचानक राजधानी दिल्लीत पोहचले. रात्री १ ते सकाळी ८ असा धावता दौरा दादांनी केला. त्याआधी देवेंद्र फडणवीसांनीही दिल्ली दौरा केला. अजित पवारांनी अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीत दादांनी नेमक्या कोणत्या मागण्या केल्या? कुठलाही पूर्वनियोजित दौरा नसताना दादा असे अचानक दिल्लीला का गेले? दादांनी शाहांसमोर काय दावे केले? दादांची मागणी अमित शाह मान्य करणार? दादांचा हा प्रस्ताव एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मान्य करणार? दादांच्या या मागणीमुळे महायुतीत काय घडू शकतं? या आणि इतर प्रश्नांवर सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये केली आहे. (ajit pawar demand for 90 seats in vidhan sabha and meeting with amit shah reasons explained)

    follow whatsapp