अजित पवारांची बारामतीतून पुन्हा निवडणूक न लढण्याची नाराजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

अजित पवारांनी लोकसभा निकालावरून नाराज होऊन बारामती विधानसभा निवडणुक न लढण्याचे संकेत दिलेत.

social share
google news

अजित पवारांनी लोकसभेतील निकालावरून नाराजी व्यक्त करत पुन्हा एकदा बारामती विधानसभा निवडणुक न लढण्याचे संकेत दिलेत. त्यांनी मतदारांना म्हणाले की, तुम्हाला न मागता सगळं दिलं, सगळ्या योजनांसाठी भरपूर निधी आणला, पण तुम्ही लोकसभेला गंमत केली. अशीच गंमत करणार असाल तर झाकली मुठ सव्वा लाखाची राहू ही. मी पण आता 65 वर्षांचा झालो आहे. म्हणून बारामतीला मी सोडून दुसरा आमदार व्हावा असा सल्ला दिला. त्यांनी लोकसभा निवडणुकीवरून नाराजी व्यक्त करत हा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT