Ajit Pawar : MVA जागावाटप फॉर्म्युला काय, दादांनी सांगितलं बैठकीतलं सूत्र? | Karnataka Election 2023

मुंबई तक

Ajit Pawar informed about what was discussed in the Mahavikas Aghadi meeting about the mid-term elections and seat allocation

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे आज ठाकरे गटाच्या आमदारांनी विधान भवनात जाऊन हा निर्णय तातडीने घेण्यासाठी निवेदन दिले होते. याच आमदारांच्या अपात्रतेवर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 16 आमदांराचा वेगळा निकाल लागणारच नाही, असे सूचक विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.

    follow whatsapp