Ajit Pawar बारामतीत दा*रूबद्दल बोलत होते, खालून कार्यकर्ते म्हणाले… | Baramati News | Sharad Pawar

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Pawar on Baramati development project News | Sharad Pawar

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आठवड्यातून एकदातरी बारामतीतील विकासकामांची काळजीपूर्वक पहाणी करत असतात. बाबूजी नाईकवाड्या जवळील नदीपात्रातून कसब्याकडे जाण्यासाठी नविन पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. या पुलाच्या संरक्षक कठड्यावर लोखंडी सळईच्या भाल्याचे नक्षीकाम करण्यात आले होते. मात्र आज हा पुल पाहताना अजित पवार यांना यातील भाले गायब झाल्याचे लक्षात आले.

हे वाचलं का?

Ajit Pawar on Baramati development project News | Sharad Pawar

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT