‘अजितदादा तुरुंगात जातील’, अजित पवार यांच्यावर शालिनीताई पाटील यांचे गंभीर आरोप…

मुंबई तक

‘Ajitdada will go to jail’, Shalinitai Patil’s serious allegations against Ajit Pawar…

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडाची तुलना शरद पवार यांच्या 1978 सालच्या बंडाशी केली, त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय. अशातच माजीमंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अजित पवार तुरुंगात खडे फोडतील, असं वक्तव्य शालिनीताईंनी केलं आहे. 

'Ajitdada will go to jail', Shalinitai Patil's serious allegations against Ajit Pawar...


    follow whatsapp