पुण्यात वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय मनोमिलन
मुंबई तक राज्यात राजकीय फटाके फुटत असताना पुण्यातल्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी मात्र वेगळीच दिवाळी साजरी केली. पुण्यात वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय नेते एकत्र येत त्यानी दिवाळी साजरी केली. एकमेकांचं तोंड गोड करत ही दिवाळी साजरी झाली. पुण्याच्या विकासासाठी एकमेकांशी वाद घालू पण वैयक्तिक आकस बाळगणार नाही असा या गप्पांचा सुर आणि भेटीचं सार असल्याचं या नेत्यांनी […]

ADVERTISEMENT

मुंबई तक राज्यात राजकीय फटाके फुटत असताना पुण्यातल्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी मात्र वेगळीच दिवाळी साजरी केली. पुण्यात वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय नेते एकत्र येत त्यानी दिवाळी साजरी केली. एकमेकांचं तोंड गोड करत ही दिवाळी साजरी झाली. पुण्याच्या विकासासाठी एकमेकांशी वाद घालू पण वैयक्तिक आकस बाळगणार नाही असा या गप्पांचा सुर आणि भेटीचं सार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं.