नागपूरमध्ये 23 सप्टेंबरच्या रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
Ambazari Lake overflows in Nagpur, what is the current situation in Nagpur?