अमित साटम यांनी १०० कोटी वसुलीचा मुद्दा काढला, देशमुख उठले, शेलार मदतीला धावले
अमित साटम यांनी १०० कोटी वसुलीचा मुद्दा काढला, देशमुख उठले, शेलार मदतीला धावले

ADVERTISEMENT
अमित साटम यांनी विधानसभेत १०० कोटी वसुलीचं प्रकरण काढलं. त्यावर अनिल देशमुखांनी आक्षेप घेतला. त्यानंतर आशिष शेलार साटम यांच्या मदतीला धावले
anil deshmukh raised concern over 100 crore case by amit satam in vidhan sabha