Amol Kolhe यांचं Devendra Fadnavis यांना आवाहन, त्या पोलिसाची केली तक्रार | Shivputra Sambhaji Mahanaty
Amol Kolhe’s appeal to Devendra Fadnavis, he complained to the police

ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवडमध्ये सुरु असलेलं शिवपुत्र संभाजी महानाट्य पोलिसाने बंद पाडण्याचा प्रयत्न केला. नाटकाचे पास दिले नाहीत, तर याचे सादरीकरण कसे होते, हे बघतो, अशी धमकी पोलिसाने दिल्याचा आरोप डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.
Amol Kolhe’s appeal to Devendra Fadnavis, he complained to the police