Amol Mitkari भजन कसं गातात? विठ्ठल नामस्मरणात दंग | Ashadhi Wari | Pandharpur Wari 2023 | Akola News

मुंबई तक

Amol Mitkari marathi bhajan Ashadhi Wari | Pandharpur Wari 2023 | Akola News

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Amol Mitkari marathi bhajan Ashadhi Wari | Pandharpur Wari 2023 | Akola News

social share
google news

Amol Mitkari marathi bhajan Ashadhi Wari | Pandharpur Wari 2023 | Akola News

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी ओळखले जातात ते त्यांच्या सभा गाजवणाऱ्या मुलुख मैदानी भाषणांनी…. आज आषाढी एकादशी निमित्त आमदार अमोल मिटकरी यांचं वेगळंच रूप पाहायला मिळालंय. हे रूप होतं विठ्ठलाच्या नामस्मरणात कल्याण झालेल्या वारकऱ्याचं. . अमोल मिटकरी यांनी आपल्या कुटासा गावातील शेतातल्या विठ्ठल मंदिरात ‘होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी’ हा अभंग गात आषाढी एकादशी साजरी केलीय. पाहूयात अभंग गात विठ्ठलाच्या भक्तीत रममान झालेल्या आमदार अमोल मिटकरी यांचं राजकारणापलीकडचं रूप.

    follow whatsapp