महिलांबाबत भुयारांचं संतापजनक वक्तव्य, महिला नेत्यांनी धारेवरच धरलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

अमरावतीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबद्दल केलेल संतापजनक वक्तव्य सध्या गाजत आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून अनेक नेत्यांनी संतापाची प्रतिक्रिया दिली आहे.

social share
google news

अमरावतीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबद्दल केलेलं संतापजनक वक्तव्य सध्या चांगलच गाजत आहे. या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं असून अनेक नेत्यांनी आपल्या संतापाची उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. विशेषतः लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य आल्याने संताप आणखी वाढला आहे. वरुड तालुक्यातील शहापूर येथे हा धक्कादायक प्रकार घडलाय. यशोमती ठाकूर यांनी या वक्तव्याची तीव्र निंदा केली आहे, तर सुष्मा आंधारे यांनीही या प्रकरणावर ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT