ठाकरेंच्या ‘भोगी’वरुन अमृता फडणवीसांनी डिवचलं, आव्हाडांनी खडसावलं
राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथांचं कौतुक केलंय. त्यानंतर अमृता फडणवीसांनीही राज्य सरकारला टार्गेट केलं. तेव्हा जितेंद्र आव्हाडांनी फडणवीस आणि राज ठाकरेंनाही ट्विट करत उत्तर दिलंय.

mumbaitak