काही दिवसांपूर्वी महिंद्रा मोटर्सचे मालक आनंद महिंद्रांनी एक इडली बनतानाचा व्हीडीओ ट्विट केला होता. त्या व्हीडीओत हजारो वाफाळत्या इडल्या एकाचवेळी तयार होत होत्या. त्या व्हीडोनं सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला होता. आज आम्ही तुम्हाला याच इडलीच्या कारखान्यात घेऊन जाणार आहोत.