सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टातली सुनावणी 16 मार्च 2023 ला संपली. आता निकाल येण्याची शक्यता आहे या निकालाची तारीख ठरली नसली तरी ठाकरे गटाकडून सर्वात जास्त वेळ कपिल सिबल यांनी युक्तीवाद केला होता. कपिल सिबलांच्या युक्तीवादातील कोणते मुद्दे ठाकरेंना बाजी जिंकून देणार?