औरंगाबादमधल्या कोरोना सेंटरमध्ये महिलेबरोबर नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

औरंगाबादमधल्या कोरोना सेंटरमध्ये डॉक्टरनेच उपचार घेत असलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना घडली आहे. त्याबाबत सीसीटीव्ही फुटेजमधूनही डॉक्टरने महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलवल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता डॉक्टरला बडतर्फ करण्यात आलं आहे. पण, या कोविड सेंटरमध्ये नेमकं काय घडलं?

social share
google news

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT